Rashi Khanna : फर्जी सीरिजमधल्या मेघाचं चाललंय काय?

| Sakal

फर्जी वेब सीरिज सध्या खूपच चर्चेत आहे

| Sakal

या सीरिजमध्ये राशी खन्ना या अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका निभावली

| Sakal

'मेघा व्यास' हे पात्र तिने वठवलं

| Sakal

फर्जीमध्ये राशी अतिशय हॉट अँड ब्यूटिफुल दिसत आहे

| Sakal

बनावट नोटांचा तिने लावलेला छडा वाखाणण्याजोगा होता

| Sakal

राशीने बॉलिवूडसह साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे

| Sakal

अजय देवगणच्या रुद्रः द एज ऑफ डार्कनेसमध्ये ती दिसली होती

| Sakal

फर्जीबद्दलही बोलतांना ती भरभरुन शोचं कौतुक करत होती

| Sakal

आम्ही दोन वर्षांपासून रीलिजची वाट बघत होतो. अखेर लोकांना सीरिज आवडीच

| Sakal

ती म्हणाली की, मी जेव्हा स्क्रिप्ट बघितली तेव्हा काहीतरी नवीन असल्याची जाणीव झाली

| Sakal

त्यामुळे मी हो म्हणण्यासाठी जराही वेळ घेतला नव्हता. आज आमच्या कष्टाचं चीज झालं, असं ती म्हणाली.

| Sakal

नुकतंच तिने योद्धा सिनेमाचं शूटिंग संपवलं आहे. तिच्या या फिल्मची चाहत्यांना उत्सुकता आहे

| Sakal