युवराज सिंग इंग्लंडविरुद्ध16 चेंडूत 58 पन्नास धावा ज्यात 12 चेंडू अर्धशतक केले.
केएल राहुलने स्कॉटलंडविरुद्ध 2021मध्ये 18 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध गुवाहाटी सूर्यकुमार यादव 18 चेंडूत 50 धावा ठोकल्या होत्या.
गौतम गंभीरने श्रीलंकाविरुद्ध 26 चेंडूत 55 पन्नास धावा ज्यात 19 चेंडूत अर्धशतक केले होते.
युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2007 मध्ये 30 चेंडूत 70 धावा केल्या होत्या, ज्यात 20 चेंडू अर्धशतक ठोकले होते.
2009 मध्ये मोहालीत श्रीलंकाविरुद्ध युवराज सिंग 25 चेंडूत 60* धावा केल्या. मात्र 20 चेंडूत अर्धशतक केले होते.
अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात त्याने 20 चेंडूत पन्नास धावा केल्या.
वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये विराट कोहलीने 21 चेंडूत अर्धशतक केले होते.