Women Condom : महिलांच्या कंडोमबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

नमिता धुरी

आजच्या आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त महिला कंडोमबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ.

Women Condom

महिलांचे कंडोम नरम, पातळ, सिंथेटिक लेटेक्सपासून तयार केलेले असतात व ते योनिच्या आत घातले जातात.

Women Condom

यामुळे शुक्राणू अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

Women Condom

महिला कंडोम ९५ टक्के प्रभावी असतात.

Women Condom

मुदबाह्य झालेले किंवा वापरलेले कंडोम वापरू नये.

Women Condom

बाळंतपण किंवा गर्भपातानंतरही कंडोम वापरता येते.

Women Condom

महिला कंडोम मजबूत असतात पण योग्यप्रकारे न वापरल्यास फाटू शकतात.

Women Condom

कंडोमची रिंग योनिजवळ ठेवून मधला भाग योनिच्या आत टाका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Condom