Baby Care Tips : सावधान! लहान बाळांची घ्या काळजी अन्यथा...

| Sakal

लहान असताना बाळाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे

| Sakal

मासा गिळल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. त्यामुळे लहान मुलांवर बारीक लक्ष असणे गरजेचे आहे

| Sakal

अशा अनेक घटना चिमुकल्यांसोबत वारंवार घडत असतात त्यामुळे पुढील पद्धतीने बाळाची काळजी घ्या

| Sakal

लहान मुलांना एकटे सोडू नये, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे

| Sakal

त्यांना लाईटच्या आसपास किंवा एक्सेन्शन बोर्डच्या जवळ जाऊ देऊ नये, स्विचमध्ये बोट घालण्याची शक्यता असते

| Sakal

पाण्याची टाकी, हंडा किंवा बादलीजवळ बाळाला चुकूनही जाऊ देऊ नका

| Sakal

बेडवर किंवा सोफ्यावर बाळाला एकटे सोडू नका, पडण्याची भिती असते

| Sakal