Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी खा हे पदार्थ

| Sakal

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यास काहीच फायदा होत नाही.

| Sakal

पण आहारातील बदल यावर उपयुक्त ठरू शकतो.

| Sakal

टॉमेटो

टॉमेटो खाल्ल्याने डोळ्यांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते.

| Sakal

काकडी

काकडीमुळे हायड्रेशन होते आणि के जीवनसत्त्व मिळते.

| Sakal

ब्ल्यू बेरीज

ब्ल्यू बेरीजमुळे व्हिटामिन के, सी, मँगनीज, ओमेगा ३ असते.

| Sakal

भाज्या

हिरव्या भाज्यांमुळेही रक्ताभिसरण चांगले होते.

| Sakal

संत्रे

संत्र्यातील क आणि अ जीवनसत्त्वामुळे त्वचेतील फ्री रॅडिकल्स काढून टाकले जातात.

| Sakal

बीट

बीटमुळे अॅण्टिऑक्सिडंट्स मिळतात.

| Sakal