Vilasrao Deshmukh : विलासरावांबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

| Sakal

विलासराव देशमुख

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती

| Sakal

विलासराव देशमुख

विलासराव देशमुख हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते

| Sakal

विलासराव देशमुख

मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते अवजय उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते

| Sakal

विलासराव देशमुख

अभिनेता रितेश देशमुख हे त्यांचे पुत्र आहेत.

| Sakal

विलासराव देशमुख

विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली.

| Sakal

विलासराव देशमुख

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे इ.स. १९७४ मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.

| Sakal

विलासराव देशमुख

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी वर त्यांची खूप श्रद्धा होती आणि तुळजापूरचे तत्कालीन आमदार कै.साहेबराव हंगरगेकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

| Sakal