जिकडे तिकडे गश्मीर महाजनीची हवा, कारण..

| Sakal

सध्या अभिनेता गश्मीर महाजनी बराच चर्चेत आहे.

| Sakal

अभिनयासोबतच आता त्याचा नृत्याकडे अधिक कल दिसतो आहे.

| Sakal

त्याची स्वतःची डान्स अकादमी आहेच, शिवाय तो छोट्या पडद्यावरही आपल्या डान्सची झलक दाखवत आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वीच गश्मीर झी मराठीवरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या रिऍलिटी शोच्या परीक्षकपदी विराजमान झाला.

| Sakal

हा शो जोरदार सुरु असतानाच गश्मीरच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली.

| Sakal

गश्मीर 'झलक दिखला जा' या हिंदी रिऍलिटी शो मध्ये परफॉर्मर म्हणून सहभागी झाला आहे.

| Sakal

मराठीत परीक्षक, हिंदीत परफॉर्मर अशी दुहेरी धुरा तो सांभाळत आहे.

| Sakal