प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 7 ची विजेती गौहर खान
गौहर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
गौहर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते
अशातच गौहरने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
गौहरचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत
चाहतेही गौहरच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
या फोटोत गौहर खुपचं सुंदर दिसत आहे