अभिनेत्री गौहर खान आजकाल आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंन्ड करत आहे
गौहर खान सध्या अभिनय दुनियेपासून दूर आहे पण ती एक यशस्वी मॉडेल ठरली आहे
गौहर खान हे मॉडेलिंग क्षेत्रात एक प्रसिद्ध नाव आहे
गौहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गौहर खान 'बिग बॉस 14' चा एक भाग होती
याशिवाय गौहरने सैफ अली खानच्या 'तांडव' या वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती.
गौहर सोशल मिडीयावर देखील खुप सक्रिय असते
गौहर वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करत असते