प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गौहर खान तिच्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाते. त्याचबरोबर या अभिनेत्रीचा बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
गौहर खानने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये तिने पिवळ्या कलरचे फ्लोरल प्रिंटेड प्लाजो सेट घातले आहे.
गौहर खानचे या फोटो मध्ये बेबी बंप स्पष्टपणं दिसत आहेत.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री गौहर खान तिच्या अप्रतिम डान्स आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
गौहर खानने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर्सपासून ते टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये आपली ताकद दाखवली आहे.
त्याचबरोबर गौहर खान आजकाल तिच्या बोल्ड लूकने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.
गौहर खान अनेकदा इन्स्टाग्रामवर रील व्हिडिओ शेअर करत असते.
बहुतेक वेळा ती तिचे पती झैद दरबारसोबत तिचे डान्स व्हिडिओ किंवा फनी व्हिडिओ शेअर करते.