Gauri Kulkarni : काय भारी हसलीय राव हि गौरी...

सकाळ डिजिटल टीम

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी 

Gauri Kulkarni

गौरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Gauri Kulkarni

गौरी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Gauri Kulkarni

अशातच गौरीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Gauri Kulkarni

गौरीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Gauri Kulkarni

चाहतेही गौरीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Gauri Kulkarni

या फोटोत गौरी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni