Geeta Basra : हरभजन सिंहच्या पत्नीची किलर स्टाईल, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

2015 साली हरभजन आणि गीता बसरा लग्नबंधनात अडकले होते

Geeta Basra

गीता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Geeta Basra

गीता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Geeta Basra

अशातच गीताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Geeta Basra

गीताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Geeta Basra

चाहतेही गीताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Geeta Basra

या गीता काजोल खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Geeta Basra