ऐसी नजर से देखा उस जालिम ने! Genelia Dsouza

Vaishali Patil

जेव्हा अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा लोक तिच्या निरागसतेकडे आकर्षित झाले.

genelia dsouza bollywood actress latest photoshoot in sari look viral

2003 मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' या पहिल्या चित्रपटात त्याची नखरेबाज शैली सर्वांनाच आवडली होती.

genelia dsouza bollywood actress latest photoshoot in sari look viral

नुकताच IIFA 2023 कार्यक्रमा पार पडला. या कार्यक्रमात  रितेश आणि जेनिलेया देशमुखने हेजेरी लावली होती.

genelia dsouza bollywood actress latest photoshoot in sari look viral

‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. यावेळी जेनेलिया या लूकमध्ये दिसली.

genelia dsouza bollywood actress latest photoshoot in sari look viral

दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

genelia dsouza bollywood actress latest photoshoot in sari look viral

सन्मानित केल्याबद्दल रितेश आणि जेनिलियाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले.

Genelia Deshmukh

जेनेलियाने या चित्रपटाच्या माध्यमातुन मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Genelia Deshmukh | Esakal