बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया ही नेहमीच तिच्या हटक्या स्टाईल आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते.
ती सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
जेनेलियाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.
जेनेलियाला इंस्टावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
जेनेलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक आहे.
जेनेलियाने हि नेहमीच तिच्या फॅशनमूळे चर्चेत असते.
जिनिलिया देशमुख वेड या मराठी चित्रपटामुळे देखील चर्चेत होती.