तिचे गुलाबी गाल पाहून जीवाचे हाल बेहाल Sayli Patil

| Sakal

आकाश ठोसर आणि सायली पाटील ही जोडी 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात प्रेक्षकांच मनोरजंन करत आहे.

| Sakal

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.

| Sakal

'घर बंदूक बिरयानी' चित्रपटात ती लक्ष्मीची भुमिका साकारत आहे.

| Sakal

सायली हिनं तिच्या अभिनयानं आणि रुपानं चाहत्यांना वेड लावलं.

| Sakal

सायली ही आता चाहत्यांच्या मनात भरली आहे.

| Sakal

 'गुन गुन' गाण्यात दोघांची भन्नाट केमिस्ट्री दिसून आली.

| Sakal

  सायलीचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Sakal