Girija Prabhu : गिरीजाचं निखळ हास्य, पाहता क्षणी प्रेमात पाडी

| Sakal

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम गिरीजाच्या नाजूक सौंदर्याची छटा बघताच चाहते तिच्यावर घायाळ होतात.

| Sakal

अभिनेत्रीचा सिंपल लूक केवळ मालिकेतच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील तुम्हाला दिसून येईल.

| Sakal

गिरीजाने मालिकेच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्रीत तिची वेगळी ओळख निर्माण केलीय.

| Sakal

वेगवेगळ्या लूकमधील तिच्या फोटोंनी ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

तिची राहणी आणि तिचा लूक फार सिंपल असतो.

| Sakal

गौरी असे तिचे मालिकेत नाव आहे.

| Sakal

अनेक लोक तिला गौरी या नावानेच ओळखतात.

| Sakal