टायगर श्रॉफच्या अनेक मुली चाहत्या आहेत.
टायगर श्रॉफची फिटनेस त्याला कारणीभूत आहे.
टायगर श्रॉफने त्याच्या वर्कआऊटचा फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला अनेक मुली लाईक करतात
टायगर श्रॉफला फुटबॉलची खूप आवड आहे
त्याला त्याच क्षेत्रात करिअर करायचे होते.
पण, वडिलांप्रमाणे अभिनेता बनण्याची त्याची छुपी इच्छा प्रत्यक्षात आली.
'हिरोपंती' या पहिल्या चित्रपटापासून 'स्टुडंट ऑफ द इयर २' पर्यंतचा त्याचा प्रवास अप्रतिम होता.
त्याच्या अभिनयासोबतच त्याचा डान्स आणि बॉडी मुलींना खूप आवडते.
टायगर श्रॉफने मार्शल आर्ट्समध्येही हात आजमावला आहे
तो ब्रूस ली ला आदर्श मानतो.
टायगरला त्याच्या वर्कआउटचे वेड आहे
तो कोणत्याही ब्रेकशिवाय दररोज जिमला जातो.
अनेक मुली त्याच्या अभिनयावर व त्याच्यावर प्रेम करतात