रश्मिका मंधना साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रश्मिका तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी जगभरात ओळखली जात आहे.
रश्मिका एक्सप्रेशन क्विन म्हणून परिचीत आहे.
रश्मिकाचे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहे.
रश्मिका कायम साधा मेकअप ठेवते.
रश्मिका मोठ्या पडद्यावर तसेच सोशल मीडियावरही अधिराज्य गाजवते.
काही दिवसांपूर्वीच रश्मिका मालदीवला व्हेकेशनसाठी गेली होती.
रश्मिक सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असते.