Skin Care Tips : लग्नात प्रितीसारखं कडक दिसा? त्यासाठी फक्त हे करा

| Sakal

बॉडी हायड्रेट ठेवा

ग्लोइंग स्किनसाठी प्रिती झिंटा दररोज १३ ग्लास पाणी पिते. ज्यामुळे शरीर हायड्रेट असते.

| Sakal

चालणे

प्रिती झिंटा जास्तीत जास्त चालते. त्यामुळे तिची स्किन ग्लोइंग राहाते आणि बॉडीही हायड्रेट राहाते.

| Sakal

माश्चराइज

प्रिती रोज चेहऱ्याला मॉश्चराइज करते ज्यामुळे तुमचा चेहरा हायड्रेट राहातो.

| Sakal

क्लिनींग आणि स्क्रबिंग

प्रिती झिंटा रोज क्लिनींग आणि स्क्रबिंग करते. त्यानंतर फेसवॉश करते.

| Sakal

जास्तीत जास्त हिरव्या भाज्या

प्रिती तिच्या रोजच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या खाते जेणेकरून तिच्या चेहऱ्यावर ग्लो यावा.

| Sakal

फळे

प्रिती जास्तीत जास्त फळे खाते ज्यामुळे तिचा चेहऱ्या प्रफुल्लित दिसतो.

| Sakal

प्रिती झिंटाच्या फिट फिगरचे रहस्य म्हणजे तिचा साधा सोपा फळे आणि पालेभाज्यांचा डाएट.

| Sakal