Devendra Jadhav
गौरी नलावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री
गौरीने अलीकडेच गोदावरी सिनेमात अभिनय केलाय
गौरीने नुकतंच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत
यात गौरीच्या हातात सूर्यफूल असून तिने पिवळ्या रंगाचा मॅचिंग ड्रेस परिधान केलाय
गौरीने स्वप्नांच्या पलीकडले मालिकेतून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली
पुढे फ्रेंड्स, कान्हा अशा सिनेमांमधून गौरी झळकली
गौरीच्या नवीन प्रोजेक्ट्सची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत