थंडीत बरेच जण बाहेर फिरायला जातात. आपली त्वचा ऊन, धूळ आणि प्रदूषण यांचा सामना करत असते. त्वचा स्वच्छ करावी चेहरा पाण्याने धुवा मॉयश्चरायझर वापरावे टोनर वापरा सनस्क्रीन आठवणीने वापरा भरपूर पाणी प्यावे