Goodbye 2022 : सर्वाधिक चर्चेत राहिलेले सेलिब्रेटी!

| Sakal

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा गुगल सर्चमध्ये अग्रस्थानी.

| Sakal

दुसऱ्या स्थानी भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे.

| Sakal

भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक तिसऱ्या स्थानी

| Sakal

अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट कऱणारे ललित मोदी गुगल सर्चमध्ये चौथ्या स्थानी

| Sakal

ललित मोदींसोबतच्या रिलेशनमुळे सुष्मिता सेनही पाचव्या स्थानी आहे.

| Sakal

'कच्चा बदाम' फेम अंजली अरोरा गुगल सर्चमध्ये सहव्या स्थानी आहे.

| Sakal

सुष्मिता-ललित मोदींच्या रिलेशनची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती.

| Sakal