Gopinath Munde : भाजपला तळागाळात पोहचवणाऱ्या मुंडेंना पक्षाने काय दिलं?

रोहित कणसे

गोपीनाथ मुंडे यांनी आजपासून बरोबर नऊ वर्षापूर्वी एका अपघातात जगाचा निरोप घेतला होता.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

गोपीनाथ मुंडेंनी सामान्य परिस्थितीतून वर येत असामान्य कर्तृत्व गाजवलं आणि राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

मुंडेंनी भाजपला मुठभर लोकांतून बाहेर काढून राज्य तसेच देशाच्या खेड्यापाड्यात पोहचवण्यात मोठं योगदान दिलं.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

राजकारणात १९७८ च्या बीडच्या जि.प. निवडणुकीत अंबाजोगाईच्या उजनी गटातून ते बीड जिल्हापरिषदेवर निवडून आले आणि पुन्हा त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

१९८० मध्ये विधानसभा निवडणुकीत वयाच्या तिशीतील गोपीनाथ मुंडेनी परळी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली अन् जिंकली देखील.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

पुढे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

गोपीनाथ मुंडेंनी १९९२ ते १९९५ काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता म्हणून काम केलं.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023

मुंडे दोनवेळा बीड मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले अन् PM मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gopinath munde Political career gopinath munde death anniversary 2023