मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांनी द्राक्षे खाल्ल्यास फायदा होतो.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
द्राक्षांच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आराम मिळतो.
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
द्राक्षे खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होते आणि शरीरातील लोहाची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भरुन निघते.
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे सर्दी आणि फ्लूसह अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात.
द्राक्षांच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो.
द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.