Gudi Padawa 2023 : गुढीपाडव्याचं मुहूर्त अन् महत्व जाणून घ्या

| Sakal

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे.

| Sakal

असं म्हणतात घरात गुढी उभारल्याने घरातली नकारात्मक उर्जा निघून जाते.

| Sakal

हा सण वसंत ऋतूची सुरुवात सुद्धा मानला जातो. याला कापणीचा सणही म्हणतात.

| Sakal

हा सण संवत्सर पाडो, उगादी, चेती, नवरेह, साजिबू नोंगमा पनबा चिरोबा इत्यादी नावांनी ओळखला जातो. 

| Sakal

हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे यादिवशी नवीन वस्तू, सोनं, घर, गाडी खरेदी करणं शुभ मानलं जातं.

| Sakal

या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. 

| Sakal

गुढीपाडवा हा सणासुदीच्या आनंदासोबतच मालमत्ता किंवा नवीन घर खरेदी करण्याचा शुभ काळ मानला जातो.

| Sakal

या दिवशी मुहूर्तावर घरासमोर गुढी उभारणं फार महत्वाचं समजलं जातं.

| Sakal

गुढी पाडवा पूजा मुहूर्त - सकाळी 06:29 ते 07:39 (22 मार्च 2023)

| Sakal