Gudi Padwa : नाकी नथ अन् केसांत गजरा असा करा गुढी पाडव्याचा खास साज

साक्षी राऊत

यंदा गुढी पाडव्याला महिलांना असा खास लूक करा.

Gudi Padwa Fashion

उद्या घाई होईल म्हणून कपाटातल्या सेलिब्रिटी लूकला मॅच होणाऱ्या साड्या आजच काढून ठेवा.

Gudi Padwa Fashion

कपाळावर कुंकु गळ्यात कुंदन हार असा ट्रॅडिशनल लुक करा.

Gudi Padwa Fashion

गळ्यात मोहनमाळसुद्धा अगदी उठून दिसेल.

Gudi Padwa Fashion

गुढी पाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर लाल किंवा केशरी पिवळ्या रंगाची साडी घाला.

Gudi Padwa Fashion

तुमचे केस छोटे असेल तर तुम्ही अगदी पारंपारिक दिसू शकता.

Gudi Padwa Fashion

या काहीशा लुकने तुमच्या सौंदर्याची शोभा आणखी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa Fashion