H3N2 या आजाराचा लहान मुलांना जास्त धोका असुन पुण्यातील अनेक icu भरलेले आहेत
लहान मुले आणि शाळकरी मुले यांच्यावर H3N2चा सर्वाधिक परिणाम होत आहे
लक्षणे आणि घ्यावयाची काळजी
ICMR नुसार काही सामायिक लक्षणांमध्ये ९२ज % तापाने,८६ % खोकल्यासह,२७ श्वासोच्छवासासह,१६ अस्वस्तेसह मुले दाखल होत आहेत
तसेच १५ रुग्णांमध्ये न्युमोनियाची लक्षणे आहेत दाखल होणाऱ्या सुमारे १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे
काय काळजी घ्यावी?
- साबणाने नियमित हात धुवा
- मास्क वापरा
- खोकताना,शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा
- द्रवरुप पदार्थाचे सेवन अधिक करा
- हिरव्या पालेभाज्या खा
- कोमट पाण्यात मिठ टाकून गुळण्या करा