HBD Nagraj Manjule : दहावीत दोनदा फेल पण काही बिघडलं नाही

| Sakal

आज प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ते दहावीत दोन वेळा नापास झाले आहेत!

| Sakal

मराठी-हिंदी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी दिग्दर्शकांमध्ये असलेल्या मंजुळे यांच्या जीवनात ते दहावी फेल झाल्याने काही बिघडले नाही.

| Sakal

त्यांनी नेहमीच नवीन चेहऱ्यांना प्रसिध्दी मिळवून दिली. यातलं ठळक नाव म्हणजे रिंकू राजगुरू.

| Sakal

नागराज मंजूळे यांना सगळ्यात मोठे यशाचे शिखर दाखवणारा त्यांचा सैराट सिनेमा ठरला. यात रिंकू बरोबर आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. इथूनच दोघांच्या करिअरची सुरूवात झाली.

| Sakal

नागराज मंजूळे यांच्या करिअरचा अजून एक ठळक टप्पा अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा झुंड सिनेमा होता.

| Sakal

या सिनेमाला रसिकांमधून संमिश्र पसंती मिळाली.

| Sakal

मंजूळेचा नाळ हा सिनेमा जसा फिल्म फेस्टिवल मध्ये गाजला तशीच त्याला थेटरमध्येपण पसंती मिळाली.

| Sakal