Akshaya Deodhar - Hardeek Joshi चा लग्नानंतरचा पहिलाच रोमँटिक Valentine Day

| Sakal

तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन आहे

| Sakal

हार्दिक आणि अक्षयाने खास व्हॅलेंटाईन डे निमित्त एक फोटो पोस्ट केलाय

| Sakal

या फोटोत दोघे एकमेकांकडे रोमँटिक नजरेने पाहत असून दोघांच्या हातात गुलाब आहे

| Sakal

२ डिसेंबर २०२२ ला अक्षया आणि हार्दिक एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले

| Sakal

तुझ्यात जीव रंगला मालिकेत हार्दिक आणि अक्षयाने एकमेकांसोबत काम केले होते

| Sakal

हार्दिक - अक्षयाने एकमेकांसोबत रिलेशनशिप जाहीर करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला

| Sakal

अक्षयाचा कोणताही नवीन प्रोजेक्ट सध्या येणार नसून हार्दिक वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार आहे

| Sakal

हार्दिक जोशी - अक्षया देवधरचे रोमँटिक फोटो पाहिल्यावर जोडी असावी तर अशी अशाच त्यांच्या फॅन्सच्या भावना आहेत

| Sakal