हरनाज कसली बारीक झालीये! Harnaaz Kaur

Vaishali Patil

मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू म्युझिकल द साउंड ऑफ म्युझिक शो ला हजेरी लावली होती

Miss Universe Harnaaz Kaur

काळ्या रंगाच्या होलोग्राफिक सिक्विनसह डिप नेकलाईन ड्रेसमध्ये ती कमाल दिसत होती.

Miss Universe Harnaaz Kaur

सोशल मीडियावर हरनाजचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Harnaaz Sandhu

काही काळापुर्वी ती तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे.

Miss Universe Harnaaz Sandhu | Esakal

हरनाझची फिगर चाहत्यांच्या टीकेचा विषय आहे.

Harnaaz Sandhu | Esakal

मात्र आता पुन्हा हरनाज स्वत:ला सिद्ध केले आहे.

Harnaaz Sandhu | Esakal

प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्तानंतर मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवणारी ती दुसरीच व्यक्ती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harnaaz Sandhu | Esakal