Gudi Padwa: शीतल म्हात्रे यांची गुढी पाहिली का?

रुपेश नामदास

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी साजरा केला पाडवा.

rupali chakankar,Gudi Padwa | esakal

भाजप नेत्या आमदार पूनम महाजन यांनी गुढी उभारून केली पूजा.

Poonam Mahajan,Gudi Padwa | esakal

माजी आमदार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा.

Pankaja Munde | esakal

अमृता फडणवीस यांनी मुलीसोबत उभारली गुढी.

Amruta Fadnavis | esakal

भाजप नेत्या श्वेता महाले यांनी देखीन गुढी उभारली.

Shweta Mahale | esakal

खासदार रक्षा खडसे यांनी मुलासोबत साजरा केला गुढी पाडवा.

Raksha Khadse | esakal

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील साजरा केला गुढी पाडवा.

Neelam Gorhe | esakal

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chitra wagh | esakal