Vaani Kapoor : वाणी कपूरचा हॉट अंदाज पाहिलात का?

| Sakal

वाणीच्या कमनीय शरीराबद्दल नेहमीच चर्चा असते

| Sakal

यासमिन कराचीवाला वाणीची ट्रेनर आहे

| Sakal

वाणी कपूरनं सुशांत सिंह राजपूरबरोबर शुद्ध देसी रोमान्स सिनेमातून सुरुवात केली होती

| Sakal

दिल्लीत जन्मलेली वाणीचे आईवडील व्यावसायिक आहेत

| Sakal

णीनं २००९ मध्ये सोनी टीव्हीच्या स्पेशल एट १० कार्यक्रमातही भाग घेतला होता

| Sakal

'शुद्ध देसी रोमान्स'साठी तिला 'बेस्ट डेब्यू इन फिमेल' हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता

| Sakal

Sakalवाणीने तामिळ सिनेमा 'आहा कल्याणम'मध्ये काम केले होते

| Sakal