Health : मानसिक स्थिती बिघडत असल्याची 6 लक्षणे

सकाळ वृत्तसेवा

आपण स्व:ला कमी समजतो, चिडचिड करतो तेव्हा सगळ व्यर्थ  वाटू लागत

लोकांच्या चूका दिसू लागतात

आपण खूप लवकर संतप्त होतो आणि आपला संयम संपतो

झोप न लागणे, जास्त विचार करणे आणि झोपेतून अचानक ऊठणे

काही कारण नसताना घाबरणे , भिती वाटणे , चिंता वाटणे

कोणत्याच कामात लक्ष लागत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.