Anjeer Milk : हिवाळ्यात अंजीरचे दूध प्यायल्याने शरीराला मिळतात हे फायदे

नमिता धुरी

हिवाळ्यात अंजीर दूध प्यायल्याने बरेच आरोग्यविषयक फायदे मिळतात.

Anjeer Milk

पनचक्रिया सुधारते.

Anjeer Milk

त्वचा निरोगी राहाते.

Anjeer Milk

शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते.

Anjeer Milk

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Anjeer Milk

बद्धकोष्ठता झालेली असल्यास रात्री अंजीरचे दूध प्यावे.

Anjeer Milk

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

Anjeer Milk

आता हिवाळा सुरू झाला असल्याने रोज अंजीरचे दूध प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjeer Milk