उन्हाळ्यात व्यायाम करत असाल तर आताच सावध रहा!

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात घामाघूम होत म्हणून व्यायाम करण्याचा विचारही आपण करु शकत नाही.

exercise

उन्हाळ्यात आपले वजन कमी होते पण यामध्ये चरबी कमी होत नाही तर घामावाटे पाणी, क्षार बाहेर पडतात.

exercise

तसेच भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते. त्यामुळे मासपेशींना पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि त्या कमी होऊ लागतात.

exercise

यासाठी ऋतूनुसार आहारात बदल करतो तसे व्यायामात ही करायला हवा.

exercise

FREQUENCY (फ्रिक्वेन्सी)

आठवड्यातील किती दिवस व्यायाम करायचा याचे योग्य नियोजन करा.

exercise

INTENSITY (तीव्रता)

आपल्याला झेपेल इतक्याच तीव्रतेचा व्यायाम करायला हवा.

exercise

TIME (वेळ)

व्यायाम दिवसातल्या कोणत्या वेळेला आणि किती वेळ करावा 'याचे नियोजन हवे.

exercise

TYPE (प्रकार)

आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम झेपेल ते पाहून. व्यायामाचा प्रकार लक्षात घ्यायला हवा.

exercise

उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने आपल्याला व्यायामाला थोडा जास्त वेळ मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

exercise