Health: रोजच्या जेवणात किती मीठ असावं? 

सकाळ डिजिटल टीम

द क्विंटच्या रिपोर्टनुसार, रोज किमान 2400 मिलिग्रॅमच्या आसपास म्हणजेत 5 ग्रॅम मीठाचं सेवन केलं पाहिजे. 

Health How much salt should be in daily food | Esakal

मिलिग्रॅमच्या आसपास म्हणजेत 5 ग्रॅम मीठाचं सेवन केलं पाहिजे. जास्त मीठ खाल्ल्यास ह्रदयाला धोके निर्माण होतात.

Health How much salt should be in daily food | Esakal

तुमचा रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो.

Health How much salt should be in daily food | Esakal

मीठाचं जास्त सेवन केल्याने रक्तात सोडियम निर्माण होतं. 

खासकरुन आपल्या मेंदूच्या पेशांना धोका असतो.

यामुळे आपल्या शरिरातील पेशींमधून पाणी निघतं, जे आपल्या पेशींसाठी धोकादायक असतं. 

खासकरुन आपल्या मेंदूच्या पेशांना धोका असतो.

Health How much salt should be in daily food | Esakal

वारंवार लघवीला येणंही जास्त मीठ खाण्याचं लक्षण असू शकतं. 

Health How much salt should be in daily food | Esakal

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास वारंवार पाणी पिण्याची इच्छा निर्माण होते. 

Health How much salt should be in daily food | Esakal

वारंवार गळा सुकल्यासारखं वाटतं आणि पाणी प्यायल्यानंतरही तहान मिटत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.