Health : तुमचं बाळ रडतय, जाणून घ्या कारणे

| Sakal

बाळाला भुक लागली असेल

| Sakal

बाळाच्या पोटात दुखत असेल किंवा गॅस झाला असेल

| Sakal

बाळाचे डायपर खुप वेळ बदलले नसेल

| Sakal

तुमचं लक्ष त्याच्याकडे नसेल

| Sakal

बाळाला खुप जास्त थंडी किंवा गरम होत असेल

| Sakal

बाळाला दात येत असतील

| Sakal