Health Tips : तुम्ही देखील दुसऱ्यांचा कंगवा वापरताय? 

सकाळ डिजिटल टीम

कंगवा ही दैनंदिन वापरातील अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. 

Hair comb | Esakal

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच विविध आकाराचे आणि प्रकारचे कंगवे वापरत असतात. 

Hair comb | Esakal

इतरांचा कंगवा वापरल्याने त्यांच्या केसातील उवा किंवा कोंडा इतर घाण कंगव्यामार्फत आपल्या डोक्यात जाते.

Hair comb | Esakal

जंतूंचाही यामुळे प्रसार होतो आणि त्वचाविकारदेखील वाढतात.

Hair comb | Esakal

केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा वाढणे, केस कमजोर होणे अशा समस्या उद्भवतात

Hair comb | Esakal

कधी अडचणीत दुसऱ्याचा कंगवा वापरायची वेळ आलीच तर तो सॅनिटाईज करुन वापरा म्हणजे त्वचाविकार होण्यापासून तुमचे रक्षण होऊ शकते.

Hair comb | Esakal

कंगवा स्वच्छ करण्याआधी त्यात गुंतलेले केस काढून टाका.

Hair comb | Esakal

नियमित आठवड्यातून एकदा तासभर कंगवा पाण्यात भिजवा. पाण्यामुळे कंगव्याला चिकटलेला मळ मोकळा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair comb | Esakal