Health Tips : पारिजातचे धार्मिकच नाही तर आहेत आयुर्वेदिक फायदे

| Sakal

पारिजातला जसं धार्मिक कार्यांत महत्व आहे तसंच त्याचं औषधी महत्वपण मोठं आहे.

| Sakal

पारिजातचं फुल फार सुंदर आणि सुगंधी असतं.

| Sakal

पारिजातची फुलेच नाही तर याची पाने पण फार औषधी असतात.

| Sakal

डोळ्यांपासून पोटांच्या विकारापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी आहे उपयुक्त.

| Sakal

पारिजातची साल सुद्धा औषधी असते. खोकल्यावर परिणामकारक ठरते. याचं चूर्ण पाण्यासोहत घेतल्याने खोकल्याला आराम मिळतो.

| Sakal

पारिजातच्या पानांचा काढा करून प्यायल्याने शुगर कंट्रोल होण्यास होतो फायदा.

| Sakal

या रोपाचे मूळ चावल्याने कान, नाक, घशात होणारा रक्तस्राव थांबतो.

| Sakal

पारिजातच्या ताज्या पानांचा रस साखरेत मिक्स करून प्यायल्याने पोटतले जंत मरतात.

| Sakal

पारिजातच्या बियांची पेस्ट बनवून पुळ्या, फोडं, जखमेवर लावल्याने लवकर बरे होतात.

| Sakal