'स्वरागिनी' फेम अभिनेत्री हेली शाह
नुकतेच हेलीने सोशल मिडीयावर पर्पल कलरच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत
हेली शाहवर हा लूक खूपच सुंदर दिसत आहे
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हेली खुपचं ग्लॅमरस दिसत आहे
केस मोकळे सोडत हेलीने हा लूक कंप्लिट केला आहे
हेली अलीकडे सोशल मिडीयावर खुपचं सक्रिय राहू लागली आहे