हे आहेत IPL चे सुपर फिनिशर

सकाळ डिजिटल टीम

२०१४ नंतर मुंबईविरुद्ध दोन्ही सामन्यात जिंकण्यात चेन्नईचा संघ पुन्हा एकदा यशस्वी ठरला.

MS Dhoni

या सामन्यात कॅप्टन महेंद्रसिंग धोनी अखेरपर्यंत नाबाद राहिला.

MS Dhoni

फलंदाजांमध्ये धोनीने आपले स्थान अधिक भक्कम केले आहेत.

MS Dhoni

त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेला रवींद्र जडेजा हे ही काही कमी नाहीत.

MS Dhoni

आयपीएलच्या एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्सचा सहजपणे पराभव केला.

MS Dhoni

अनेकदा मुंबई आणि चेन्नई फायनलमध्येही भिडले आहेत.

MS Dhoni

पाथीरानाच्या गोलंदाजीचे कौतुक करताना धोनी म्हणाला की, त्याची गोलंदाजी अशी आहे की प्रत्येक फलंदाजाला समजणार नाही.

MS Dhoni

धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक वेळा नाबाद राहणाऱ्या धोनीने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni