हिना खानच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा स्किन टाईट ड्रेस परिधान केला आहे
हा शॉर्ट ड्रेस परिधान करून हिना कॅमेऱ्यासमोर तिची फिगर फ्लॉंट करताना दिसली.
एवढेच नाही तर हा ड्रेस परिधान करून हिना खानने अशा पोज दिल्या की चाहते तिच्या लूकचे वेड लागले आहेत.
हिना खानच्या लेटेस्ट लूकची फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
स्वतः हिना खानने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हिना खानने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे ठेवले आणि लाईट मेकअपमध्ये दिसली.