टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते
हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या योगाचे फोटो शेअर केले आहेत
ये रिश्ता क्या केहेलाता है या मालिकेपासून सुरूवात करत तिनं आत्ता आपला चित्रपटांतूनही वेगळा ठसा उमटवला आहे
या फोटोमध्ये ती योगा करताना दिसत आहे. हिना खानचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे
हिनाच्या या फोटोंवर 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत
ती अनेकदा योगा करतानाचे फोटोही शेअर करते
हिना आता चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करत आहे