Hina Khan: अजून कोणा कोणाला प्रेमात पाडशील? तुझ्या मनमोहक अदांनी..

| Sakal

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही वेगवगेळ्या अंदाजात चाहत्यांसमोर येऊन त्यांचं लक्ष खेचून घेत असते.

| Sakal

यावेळी तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलेला फोटोशुट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष खेचून घेतोय.

| Sakal

तिची फॅन फॉलोविंग आधीच तिच्या प्रेमात वेडी आहे.

| Sakal

अगदीच बोल्ड आणि किलर लुकमधील तिचे फोटो बघून चाहते अजूनच तिच्या प्रेमात पडले आहे.

| Sakal

तिचे हे फोटोज तिने काही वेळापूर्वीच टाकले असले तरी तिच्या फोटोजची हवा सोशल मीडियावर चाललेली दिसते.

| Sakal

मनमोहक अदा आणि काळ्या रंगाच हॉट ड्रेसमध्ये तिचं लुक बघताच चाहते घायाळ झाले आहे.

| Sakal

हिना खानची ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.

| Sakal

मालिकेतील साधी भोळी दिसणारी अक्षरा खऱ्या आयुष्यात फारच बोल्ड आहे.

| Sakal