हिंदवी पाटील रिल्सस्टार आहे.
हिंदवी मॉडेल देखील आहे.
तिचे जन्मस्थान आणि सध्याचे ठिकाण पुणे आहे.
हिंदवी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे १९ लाख फॉलोवर्स आहेत.
हिंदवीच्या ड्रेसिंग सेन्सचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
हिंदवीचे टोपननाव सामू आहे.
हिंदवी मराठी, हिंदी आणि पंजाबी गाण्यांवर संगीत लिप-सिंक व्हिडिओ बनवते.