Mouni Roy : मौनीचा कातीलाना अंदाज...

| Sakal

मौनी रॉय कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

मौनी रॉयने नगिन मालिकेतून सर्वांना वेड लावलं आहे.

| Sakal

मौनी रॉय नगिन मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून आली

| Sakal

मौनी रॉय सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

| Sakal

मौनी रॉय यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal