Neha Solanki : ‘जब वी मेट’ मधली ‘गीत’ ‘तितली’च्या रूपात

| Sakal

‘तितली’ नावाची एक अनोखी प्रेमकथा स्टारप्लस त्यांच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

| Sakal

एक नवा चेहरा

'तितली’ या मालिकेतून नेहा सोलंकी हा एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

| Sakal

स्वप्नांचा राजकुमार

तितली ही एक वेधक प्रेमकथा आहे, ज्यामध्ये तितली नावाची आनंदी, नटखट मुलगी तिच्या स्वप्नांचा राजकुमार शोधत आहे.

| Sakal

जब वी मेट

करीना कपूर खानच्या ‘जब वी मेट’ चित्रपटातील गीत या पात्राशी लाखो तरुणी जोडल्या गेल्या आहेत.

| Sakal

नेहा सोलंकी

त्याचप्रमाणे स्टार प्लसच्या आगामी ‘तितली’ या मालिकेत नेहा सोलंकी साकारत असलेले तितली ही व्यक्तिरेखासुद्धा ‘गीत’सारखी आहे.

| Sakal

तितलीचे पात्र

तितलीचे पात्र खूप रंगीबेरंगी आहे. गीत आणि तितली दोघेही त्यांच्या परिपूर्ण जीवनसाथीच्या शोधात आहेत.

| Sakal

पात्र साकारण्यासाठी उत्सुक

तितलीचे पात्र साकारण्यासाठी नेहा सोलंकी खूप उत्सुक आहे.

| Sakal

स्टार प्लस

तितली ही मालिका ६ जूनपासून स्टार प्लसवर रात्री ११ वाजता पाहता येईल.

| Sakal