Holi 2023 : होळीच्या दिवसांत २०० रुपयात स्मार्टफोन बनवा 'वॉटरप्रूफ'

सकाळ डिजिटल टीम

बाजारात अनेक फोन आहेत जे वॉटरप्रूफ आहेत, आयफोन किंवा अशाच महागड्या फ्लॅगशिप फोनमध्येच तुम्हाला आयपी रेटिंग मिळते.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

मिड रेंज किंवा बजेट फोन्स हे वॉटरप्रूफ नसतात, यामध्ये जर फोन पाण्यात पडला तर खराब होऊ शकतो.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

होळीच्या दिवसात असे होण्याचा धोका असतो, अशा घटनांमध्ये फोन रंग आणि पाण्यामुळे खराब होण्यची शक्यता असते.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

मात्र एक प्रोडक्ट असा आहे की ज्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहील. तसेच या प्रोडक्टची किंमत खूपच माफक आहे.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

फोन सुरक्षित ठेवण्यासाठी या 'वॉटरप्रूफ बॅग्ज' फक्त होळीच नाही हा प्रॉडक्ट तुम्ही इतरही वेळी देखील वापरू शकता.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर तुम्ही फोनसाठी वॉटरप्रूफ बॅग्ज खरेदी करू शकता.ज्यांची किंमत फक्त २०० रुपयांपासून सुरू होते.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

या बॅग्ज टाइट करता येतात ज्यामुळे तुमचा फोन पाण्यापासून सुरक्षित राहतो.

holi 2023 waterproof bag will save smartphone in affordable price on amazon flipkart

या बॅग्ज तुम्ही कार्ड्स, पैसे ठेवण्यासाठी देखील वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.