Holi Astro Tips : ...म्हणून खेळतात धुळवड, होळीच्या राखेचे ७ फायदे

सकाळ डिजिटल टीम

राहू-केतूचा दोष असेल तर ही राख शिवलिंगावर अर्पण करावी. यामुळे दोष टळतो आणि वैवाहिक जीवनातही सुख येतं.

Holi Astro Tips | esakal

ही राख ७ छिद्र असणाऱ्या तांब्याच्या शिक्क्यांसोबत लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे लक्ष्मी देवीची कृपा राहते.

Holi Astro Tips | esakal

होळीच्या दुसऱ्या दिवशी ही राख घरी आणावी. त्यात मोहरी मीठ घालून त्याने आजारी, लहानमुलांची नजर काढावी.

Holi Astro Tips | esakal
Holi Astro Tips | esakal

जे लोक सारखे आजारी पडतात त्यांना महिनाभर रोज या राखेचा टिळा लावावा. लवकरच फरक दिसतो.

Holi Astro Tips | esakal

नवग्रहांचा त्रास दूर करायचा असेल तर आंघोळीच्या पाण्यात ही राख घालावी. याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदा होतो.

Holi Astro Tips | esakal

या राखेची पुरचूंडी बांधून दुकानाच्या दारावर लावली की, बाहेरची बाधा होत नाही. बंद पडलेला व्यवसाय नव्याने सुरु होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Holi Astro Tips | esakal