Holi Special Dishes : होळी स्पेशल करा 'या' खास टेस्टी डिश

| Sakal

तुम्ही खूप टेस्टी असे छोले बटूरे बनवू शकता.

| Sakal

जर तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर तुम्ही रव्याचा शिरा बनवू शकता.

| Sakal

पनीर टिक्का ही पण एक छान मेजवानीचा मेन्यू ठरेल.

| Sakal

दररोजच्या जेवणाला कंटाळला असाल तर पावभाजीचाही तुम्ही बेत आखू शकता.

| Sakal

महाराष्ट्राची मिसळपावही तुम्ही करू शकता. ती ऑल टाईम प्रत्येकाची फेवरेट असते.

| Sakal

जर तुम्हाला काही तरी चांगले टेस्टी खायचे असेल तर तुम्ही मुंगाचे पकोडेही बनवू शकता. गरमा गरम पकोडे खूप टेस्टी आणि खायला मजेशीर वाटतात.

| Sakal

बासुंदी पुरी हा सुद्धा उत्तम मेन्यु आहे.

| Sakal

जर तुम्हाला काही तरी टेस्टी अन् तिखट खायचे असेल तर तुम्ही मसालेभात आणि करी चा बेत आखू शकता.

| Sakal

होळी म्हटलं की पुरण पोळी हा परफेक्ट मेन्यू आहे.

| Sakal

याशिवाय श्रीखंड पुरीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते.

| Sakal

जर तुम्ही नॉन वेज खाणारे असाल तर बिर्याणी हा ऑलटाईम फेवरेट मेन्यू आहे.

| Sakal